तैपई – चीनपासून स्वतंत्र अस्तित्त्वासाठी आग्रही भूमिका कायम राखणार्या तैवानने आपल्या सार्वभौमत्त्वासाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. तैवानने आपल्या नागरिकांना देण्यात येणार्या पासपोर्टवरील ‘रिपब्लिक ऑफ चायना’ हा उल्लेख काढून टाकला आहे. सोमवारी तैवानने आपले नवे पासपोर्ट प्रसिद्ध केले असून त्यावर मोठ्या अक्षरात फक्त ‘तैवान’ असा उल्लेख आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर तैवानी व चिनी नागरिकांमध्ये गल्लत होऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचे तैवानकडून सांगण्यात आले.
Recent Posts
- आर्मेनियाचा रशियापुरस्कृत लष्करी आघाडीतून बाहेर पडण्याचा इशारा
- चीनच्या दबावाला बळी पडून जागतिक आरोग्य संघटनेने तैवानला स्थान नाकारले
- ‘सी-डी-इ’च्या पलिकडे जाऊन भारत व ऑस्ट्रेलियाचे संबंध विकसित झाले आहेत
- जम्मू व काश्मीरमधील जी२०च्या बैठकीतील अनुपस्थिती चीनचेच नुकसान करणारी
- रशिया जर्मनीतील सरकार उलथण्याच्या प्रयत्नात