चीनकडून पॉम्पिओ यांच्यासह २८ अमेरिकी अधिकार्‍यांवर निर्बंध

बीजिंग – अमेरिकेत सत्ताबदल होत असतानाच चीनने आपली भूमिका अधिक आक्रमक केली आहे. चीनच्या सत्ताधारी राजवटीने अमेरिकेचे माजी परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ, माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पीटर ओब्रायन तसेच संयुक्त राष्ट्रसंघटनेतील दूत केली क्राफ्ट यांच्यासह प्रमुख अधिकार्‍यांवर निर्बंध लादल्याचे जाहीर केले. निर्बंध टाकलेले अधिकारी, त्यांचे कुटुंबिय व संबंधित संस्थांना चीनसह हाँगकाँग व मकावमध्ये व्यवहार करता येणार नाहीत, असे चीनच्या परराष्ट्र विभागाने स्पष्ट केले.

leave a reply